र्‍हाइनलांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऱ्हाइनलांड या पानावरून पुनर्निर्देशित)
ऱ्हाईन नदी भोवतालचा ऱ्हाइनलांड

ऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. ऱ्हाइनलांड-फाल्त्सनोर्डऱ्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये ऱ्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात.

आखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे ऱ्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत.