Jump to content

रौनक साधवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रौनक साधवानी
देश भारत
जन्म २२ डिसेंबर, २००५ (2005-12-22) (वय: १८)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
पद ग्रँडमास्टर[]
सर्वोच्च गुणांकन २६०९ (ऑक्टोबर २०२१)

रौनक साधवानी (जन्म २२ डिसेंबर २००५) हा एक भारतीय बुद्धिबळ खेळाडू आणि ग्रँडमास्टर आहे.[][] बुद्धिबळातील विलक्षण खेळाडू असून, त्याने वयाच्या १३ व्या वर्षी ग्रँडमास्टरची पदवी मिळविली. तो इतिहासातील ९वा सर्वात तरुण खेळाडू आहे आणि ग्रँडमास्टर बनणारा चौथा सर्वात तरुण भारतीय आहे.[][]

रौनक २०१५ मध्ये नवी दिल्ली, भारत येथे अंडर-१० राष्ट्रकुल कॉमनवेल्थ चॅम्पियन होता.[]

२०१९ मध्ये रौनकला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणारा रौनक हा सगळ्यात तरुण व्यक्ती आहे []

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "रौनक साधवानी बनला ग्रॅण्डमास्टर". Maharashtra Times. 2021-11-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Sadhwani, Raunak". ratings.fide.com. 2020-10-25 रोजी पाहिले.
  3. ^ Rao, Rakesh (2019-10-20). "Raunak Sadhwani becomes India's 65th Grandmaster". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-10-25 रोजी पाहिले.
  4. ^ Steincamp (IsaacSteincamp), Isaac. "The Youngest Chess Grandmasters In History". Chess.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-25 रोजी पाहिले.
  5. ^ "List of Chess Grandmasters in India 2020". Jagranjosh.com. 2020-07-20. 2020-10-25 रोजी पाहिले.
  6. ^ Sampat, Amit (July 1, 2015). "Four Nagpur masters claim gold in Commonwealth Chess". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-25 रोजी पाहिले.
  7. ^ "१३ वर्षांच्या बुद्धीबळपटूंचा शिवछत्रपती पुरस्कारानं गौरव". 24taas.com. 2019-02-14. 2021-11-09 रोजी पाहिले.