रौद्रकर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रौद्रकर्मा हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.