रोहू
Appearance
लुआ(Lua) त्रुटी: expandTemplate: template "Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-taxon-depicted/mr" does not exist. रोहू हा गोड्या पाण्यातील माशाचा प्रकार आहे. हा मासा दक्षिण आशियातील नद्यांमध्ये आढळून येतो. हा मासा वनस्पती तसेच कीटक आणि इतर छोटे मासे खातो.
चंदेरी रंगाचा हा मासा २ मीटरपर्यंत लांबीचा असतो आणि त्याचे वजन ४५ किलोग्रॅम असू शकते.
आढळ
[संपादन]रोहू मासा उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील नद्यांमध्ये आढळतो.[१][१] याशिवाय पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि व्हियेतनाममध्येही हा मासा आढळतो.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 "Rohu Fish Farming Information Guide - Agri Farming". Agrifarming.in. 26 August 2015. 8 September 2018 रोजी पाहिले.
- ↑ साचा:FishBase