Jump to content

रोहिणी कुमार चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहिणी कुमार चौधरी

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  १६ डिसेंबर १९५५
मागील नवीन मतदारसंघ
पुढील देवेंद्रनाथ शर्मा
मतदारसंघ गुवाहाटी

जन्म २ एप्रिल १८९९
मु.पो. बारपेटा, बारपेटा जिल्हा, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता मु.पो. बारपेटा, बारपेटा जिल्हा, आसाम, भारत)
मृत्यू १६ डिसेंबर १९५५ (वय: ५६)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुरुकुल स्कॉटिश चर्च कॉलेज
व्यवसाय राजकारणी, वकिल
धर्म हिंदू

रोहिणी कुमार चौधरी (२ एप्रिल १८९९ — १६ डिसेंबर १९५५) हे एक भारतीय राजकारणी व वकिल होते. ते आसाम राज्यातील गुवाहाटी मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. त्यांच्या लोकसभेच्या खासदारकीच्या कार्यकाळातच मृत्यू झाला.