Jump to content

रोमानोव्ह घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोमानोव्ह घराणे रशियन राज्यक्रांती घडण्यापूर्वी रशियात सुमारे तीन शतके राज्य करत होते. या वंशाचे राज्य इ.स. १६१३ पासून इ.स. १९१७पर्यंत होते.