रॉबर्ट बॉईल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉबर्ट बॉइल या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉबर्ट बॉईल (२५ जानेवारी, इ.स. १६२७:लिस्मोर, काउंटी वॉटरफोर्ड, आयर्लंड - ३१ डिसेंबर, इ.स. १६९१) हा इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होता.