Jump to content

रेश्मा निलोफर नाहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेश्मा निलोफर नाहा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावReshma संपादन
आडनावNilofer, Naha संपादन
जन्म तारीखफेब्रुवारी 1989 संपादन
जन्मस्थानचेन्नई संपादन
व्यवसायsailor संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाबिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

रेश्मा निलोफर विशालाक्षी उर्फ रेश्मा निलोफर नाहा ही एक भारतीय सागरी पायलट आहे जी सध्या समुद्रातून कोलकाता आणि हल्दिया बंदरात जहाजांचे सुकाणू करण्याचे काम करते.[] २०१८ मध्ये नदी पायलट म्हणून पात्रता मिळवल्यानंतर ती पहिली भारतीय तसेच जगातील काही महिला सागरी पायलटपैकी एक बनली. [] २०१९ मध्ये तिला तत्कालीन भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

२०११ मध्ये ती कोलकाता पोर्ट ट्रस्टमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली आणि २०१८ मध्ये हुगळी नदी मध्ये पायलट म्हणून काम केले[] तिने रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स मधून मरीन टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता पदवी प्राप्त मिळवली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Gupta, Jayanta (5 April 2018). "First woman river pilot to start guiding ships soon | Kolkata News - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-28 रोजी पाहिले.
  2. "Meet Chennai's Reshma Nilofer Naha, the World's 1st Woman River Pilot!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2018-04-05. 2019-08-28 रोजी पाहिले.
  3. Gupta, Jayanta (12 March 2019). "India's only woman river pilot bags President award | Kolkata News - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-28 रोजी पाहिले.
  4. Gupta, Jayanta (5 April 2018). "First woman river pilot to start guiding ships soon | Kolkata News - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-08-28 रोजी पाहिले.
  5. "Meet Chennai's Reshma Nilofer Naha, the World's 1st Woman River Pilot!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2018-04-05. 2019-08-28 रोजी पाहिले.