Jump to content

रेश्मा और शेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेशमा और शेरा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७१

पार्श्वभूमी

[संपादन]

कथानक

[संपादन]

सुनील दत्त यांनी शेराची तर वहिदा रहमान यांनी रेश्माची भूमिका साकारली आहे.त्यांच्या कुटुंबामध्ये वैर आहे तरीही ते एकमेकांवर प्रेम करतात.शेराला एक धाकटा भाऊ आहे,त्याचे नाव आहे छोटू ,ज्याचा नेम अचूक आहे आणि तो एक उत्तम निशाणेबाज आहे .जुन्या वैरामुळे शेराचे आणि छोटूचे वडील सगत सिंग मुक्या छोटूच्या मदतीने रेशमाचे वडील आणि त्यांच्या मुलाची हत्या करतात.छोटू रेशमाच्या विधवा वहिनीचे दुःख बघून वेडा होतो आणि शेरा छोटूला मारण्याचा निश्चय करतो.

उल्लेखनीय

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]