Jump to content

रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक (जयपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक

रेलवे स्टेशन मेट्रो स्टेशन
जयपूर मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता हसनपुरा मार्ग, गोपालबारी, जयपूर, राजस्थान ३०२०१६
भारत
गुणक 26°55′07″N 75°47′24″E / 26.918559°N 75.789903°E / 26.918559; 75.789903
जोडमार्ग भारतीय रेल्वे
इमारत प्रकार उन्नत
फलाट किनार फलाट
फलाट १ → बडी चौपर
फलाट २ → मानसरोवर
मार्गिका गुलाबी मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन  3, 2015; 10 वर्षां पूर्वी (2015-०६-03)
विद्युतीकरण २५ कि व्होल्ट्स ओव्हरहेड कॅटेनरी
मालकी जयपूर मेट्रो
चालक जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन

रेल्वे स्थानक (जयपूर) हे भारतातील जयपूरमधील जयपूर मेट्रोच्या पूर्व-पश्चिम गुलाबी मार्गिकेवरील एक उन्नत स्थानक आहे. हे स्थानक ३ जून २०१५ रोजी उघडण्यात आले. हे मेट्रो स्थानक जयपूर जंक्शन रेल्वे स्थानकाला जोडते. []

स्थानकाची मांडणी

[संपादन]
रेल्वे स्थानक (मेट्रो स्थानक) लोहमार्ग मांडणी
सिव्हिल लाईन्स कडे
P2 P1
सिंधी कँप कडे
दोन लोहमार्ग आणि किनार फलाट असलेले स्थानक


रस्त्याची पातळी निर्गमन/प्रवेशद्वार
एल१ मेझानाइन भाडे नियंत्रण, स्टेशन एजंट, मेट्रो कार्ड व्हेंडिंग मशीन, क्रॉसओवर



एल२ किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
फलाट १



पूर्वेकडे जाणारा
बडी चौपर कडे



पुढील स्थानक:सिंधी कँप
प्लॅटफॉर्म २



पश्चिमेकडे जाणारा
मानसरोवर कडे



पुढील स्थानक: सिव्हिल लाईन्स
किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
एल२

जोडण्या

[संपादन]

जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jaipur Metro starts operations metro". The Hindu. 2015-03-06.

बाह्य दुवे

[संपादन]
  • UrbanRail.Net — जगातील सर्व मेट्रो सिस्टीमचे वर्णन, प्रत्येक मेट्रो सिस्टीममध्ये सर्व स्थानके दर्शविणारा एक योजनाबद्ध नकाशा आहे.