रेणुकाईवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?रेनुकाईवाडी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पाथर्डी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• एमएच/१६

रेणुकाईवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. रेणुकाईवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन ४० कि.मी आहे .पाथर्डी पासुन २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.