रेडिओ दुर्बीण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेडियो दुर्बीण हे रेडियो लहरी ग्रहण करून त्याद्वारे दूरच्या खगोलीय वस्तूंच्या प्रतिमा करणारे यंत्र होय.

पुण्याजवळ नारायणगाव येथे महाकाय रेडीओ दुर्बीण आहे.