Jump to content

हवालदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेजिमेंटल हवालदार मेजर या पानावरून पुनर्निर्देशित)
हवालदार

हवालदार, भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेनेतील एक पद आहे. सर्जेन्ट पदच्या तुलनेत आहे. हे पद नायब सूबेदारच्या लहान आणि नायक पेक्षा मोठे आहे.

रेजिमेंटल हवालदार मेजर

[संपादन]
Regimental रेजिमेंटल हवालदार मेजरचे चिह्न

रेजिमेंटल हवालदार मेजर (RHM), ही भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना एक पद (रैंक) आहे. जे सर्जेन्ट पदच्या तुल्य आहे. हे पद नायब सूबेदारच्या लहान आहे. आणि कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार मोठे पद आहे.