Jump to content

रेखा गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेखा मनीष गुप्ता

विद्यमान
पदग्रहण
२० फेब्रुवारी २०२५
राज्यपाल विनयकुमार सक्सेना
मागील आतिशी विजयसिंह मारलेना
विद्यमान
पदग्रहण
८ फेब्रुवारी २०२५
मागील बंदना कुमारी
मतदारसंघ शालिमार बाग

जन्म १९ जुलै १९७४
जुलाना, हरियाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती मनीष गुप्ता
निवास ९२, एपी ब्लॉक, शालिमार बाग, नवी दिल्ली, भारत
गुरुकुल चौधरी चरण सिंह विद्यापीठ, मेरठ (एल.एल.बी.)
व्यवसाय राजकारणी, वकिल
धर्म वैदिक सनातन हिंदू

रेखा मनीष गुप्ता (जन्म:१९ जुलै १९७४:हरियाणा, भारत - हयात) या एक भारतीय राजकारणी व २० फेब्रुवारी २०२५ पासून भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली केंद्रशासित प्रदेशच्या ९व्या व विद्यमान मुख्यमंत्री आहेत.