Jump to content

रूपेश लक्ष्मण म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुपेश लक्ष्मण म्हात्रे

जन्म ३ ऑगस्ट
राजकीय पक्ष शिवसेना
निवास भिवंडी
रूपेश लक्ष्मण म्हात्रे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदमहाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदशिवसेना संपादन

रुपेश लक्ष्मण म्हात्रे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते  शिवसेनेचे सदस्य असून त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. रुपेश लक्ष्मण म्हात्रे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत.