रूपाली भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रूपाली भोसले
जन्म २९ डिसेंबर, १९८३ (1983-12-29) (वय: ३८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम

रूपाली भोसले ( २९ डिसेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रूपाली आई कुठे काय करते! या मालिकेसाठी ओळखली जाते. रूपाली हिने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[१]

कारकिर्दी[संपादन]

तिने आपल्या करिअरची सुरुवात मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली. नंतर तिने २००७ मध्ये रिस्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

दूरदर्शन[संपादन]

मराठी[संपादन]

हिंदी[संपादन]

  • कसमे वादे
  •  बड़ी दूर से आये हैं
  • तेनाली रामा

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bigg Boss Marathi Season 2 contestant Rupali Bhosle is a diva, a look at her hot and classy pics". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-05-27. 2020-12-13 रोजी पाहिले.