रुबेन ट्रम्पलमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुबेन ट्रम्पलमॅन या पानावरून पुनर्निर्देशित)

रुबेन ट्रम्पलमान (१ फेब्रुवारी, १९९८:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी रुबेनची नामिबियाच्या संघात निवड करण्यात आली.