रुपे कार्ड
financial services | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | payment card | ||
---|---|---|---|
उद्योग | आर्थिक सेवा | ||
स्थान | भारत | ||
चालक कंपनी | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी रुपे कार्ड या ब्रॅंड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |