Jump to content

रुंभोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रूंभोडी हे गाव अकोले पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. रुंभोडी बाजारपेठ मोठी आहे. आजुबाजुच्या इंदोरी, मेहंदुरी, शेरणखेल, पिंपळगाव, म्हाळादेवी निंब्रळ अशा गावांचे रूंभोडी हे मध्यवर्ती केंद्र आहे. प्रामुख्याने प्रगतशील शेतकरी असा लौकिक रूंभोडीचा आहे. पुलाची वाडी,मोढा, लोहोटेवाडी, गणेशनगर( ठेंभुरटेक), दत्तवाडी, मालुंजकरवाडी, ठाकरवाडी आणि सावंतवाडी अश्या आठ वाड्यांनी हे गाव बणले आहे. मुख्य बागायती पिके , बारामाही शेती आणि शेतीवर आधारित वाहतूक व्यवस्था यावर येथील व्यवस्थापन अवलंबून आहे. दुध व्यवसाय पण चांगल्या पद्धतीने चालतो. शैक्षणिक बाबतीत हे गाव खूप प्रगती करते आहे.