रेंस
Appearance
(रीम्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
रेंस Reims |
||
फ्रान्समधील शहर | ||
तेराव्या शतकात बांधले गेलेले ऐतिहासिक रेंस प्रमुख चर्च |
||
| ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | ग्रांद एस्त | |
विभाग | मार्न | |
क्षेत्रफळ | ४६.९ चौ. किमी (१८.१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | १,८८,०७८ | |
- घनता | ४,०१० /चौ. किमी (१०,४०० /चौ. मैल) | |
http://www.ville-reims.fr |
रेंस (फ्रेंच: Reims, इंग्रजी उच्चारः रीम्झ) हे फ्रान्सच्या ग्रांद एस्त प्रदेशामधील एक मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या उत्तर भागात पॅरिसच्या १२९ किमी ईशान्येस वसले आहे.
फ्रान्सच्या इतिहासात रेंसला विशेष स्थान आहे. हे शहर गॉल लोकांनी सुमारे इ.स. पूर्व ८० मध्ये स्थापन केले. दहाव्या शतकात रेंस फ्रान्समधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले होते. फ्रान्समधील एकाधिकारशाही दरम्यान फ्रेंच सम्राटांचा राज्याभिषेक सोहळा रेंसच येथे होत असे.
जुळी शहरे
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |