रिसा ओझाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिसा ओझाकी (जपानी:尾﨑 里紗;१० एप्रिल, १९९४:कोबे, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.