Jump to content

रिलायन्स कॅपिटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिलायन्स कॅपिटल ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे.[१][२] तिचे मालमत्ता व्यवस्थापन, म्युच्युअल फंड, जीवन आणि सामान्य विमा, व्यावसायिक वित्त, गृह वित्त, स्टॉक ब्रोकिंग, संपत्ती व्यवस्थापन सेवा, वित्तीय उत्पादनांचे वितरण, खाजगी भांडवल, मालमत्ता पुनर्बांधणी, मालकी गुंतवणूक आणि वित्तीय सेवांमधील इतर क्रियाकलापांमध्ये व्यवसाय आहेत.

अनिल अंबानी रिलायन्स कॅपिटलचे प्रवर्तक आणि अध्यक्ष होते. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने पेमेंट डिफॉल्ट आणि गंभीर प्रशासनाच्या समस्यांमुळे रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड रद्द केले. २०२५ मध्ये कंपनी हिंदुजा ग्रुपने ताब्यात घेतली.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Reliance Capital Q4 Results: Reliance Capital Q4 net at Rs 417 crore - टाइम्स ऑफ इंडिया". timesofindia.indiatimes.com. 28 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2022 रोजी पाहिले.
  2. ↑ "Reliance Capital Q4 net at Rs 417 crore". Business Standard. 27 April 2017.
  3. ↑ "Reliance Capital finally comes under Hinduja fold". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 19 March 2025. 8 July 2025 रोजी पाहिले.