रियाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रियाल हे चलन मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जाते.

सध्या रियाल हे चलन वापरणारे देश[संपादन]

देश चलन ISO 4217 कोड
इराण ध्वज इराण इराणी रियाल IRR
ओमान ध्वज ओमान ओमानी रियाल OMR
यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक येमेनी रियाल YER
कंबोडिया ध्वज कंबोडिया कंबोडियन रिएल KHR
कतार ध्वज कतार कतारी रियाल QAR
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया सौदी रियाल SAR