Jump to content

रियर ॲडमिरल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रियल अडमिरल हा एक आरमारी हुद्दा आहे. हा भारतीय नौदलातील/भारतीय आरमारातील हुद्दा आहे.

प्रस्तावना

[संपादन]

भारतीय आरमारातील हुद्दे हे साधारणपणे ब्रिटिश आरमाराच्या धर्तीवर आहेत.

भारतीय आरमारातील हुद्दे

[संपादन]
हुद्दे व मानचिह्ने
खांदेपट्टी
बाहीपट्टी
Rank ॲडमिरल ऑफ द फ्लीट ॲडमिरल2 व्हाइस ॲडमिरल रियर ॲडमिरल कॉमोडोर कॅप्टन कमांडर लेफ्टनंट कमांडर लेफ्टनंट सबलेफ्टनंट मिडशिपमन

भारतीय आरमारातील अधिकारी

[संपादन]

रियर अडमिरल राहुल विलास गोखले जे सध्या भारतीय नौदलात पश्चिम कमांड चे ध्वज अधिकारी आहेत त्यांचा युद्ध सेवा पदकाने गौरव करण्यात येणार आहे.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,१५ ऑगस्ट २०२५