रिचर्ड क्रॉमवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रिचर्ड क्रॉमवेल

रिचर्ड क्रॉमवेल (इंग्लिश: Richard Cromwell) (ऑक्टोबर ४, इ.स. १६२६ - जुलै १२, इ.स. १७१२) हा इंग्लंड, स्कॉटलंडआयर्लंड यांचा दुसरा लॉर्ड प्रोटेक्टर होता. तो ऑलिव्हर क्रॉमवेलाचा दुसरा मुलगा होता. सप्टेंबर ३, इ.स. १६५८ ते मे २५, इ.स. १६५९ या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालखंडात तो अधिकारारूढ राहिला.

बाह्य दुवे[संपादन]