राहुल रॉय
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी ९, इ.स. १९६८ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
![]() |
राहुल रॉय (जन्म: ९ फेब्रुवारी १९६६) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि माजी मॉडेल आहे जो हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनमधील त्यांच्या कामांसाठी ओळखला जातो.[१][२] रॉयने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९० च्या महेश भट्ट निर्मित आशिकी या ब्लॉकबस्टर चित्रपटातून केली. या चित्रपटात अनु अग्रवाल ही नवोदित अभिनेत्री होती. त्यानंतर तो सुधाकर बोकडे यांच्या सपने सजन के (१९९२) या रोमँटिक चित्रपटात करिश्मा कपूरसोबत दिसला.[३][४] रॉय यांना एशियन अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन क्लबचे आजीवन सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले आहे.[५][६]
२००६ मध्ये, रॉयने कलर्स व्हायाकॉम १८ साठी एन्डेमोल इंडिया निर्मित बिग बॉस गेम शोच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला आणि जिंकला.[७] रॉय यांनी चित्रपट निर्मितीआठी राहुल रॉय प्रॉडक्शन्स ही कंपनी स्थापन केली. कंपनीने २५ नोव्हेंबर २०११ रोजी बिहारमध्ये एलान नावाचा पहिला चित्रपट प्रदर्शित केला. यात रॉय आणि रितुपर्णा सेन मुख्य भूमिकेत आहेत.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ Gayatri, Geetanjali (26 June 2005). "Smart learning". The Tribune. 29 November 2005 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy to make a comeback with To Be Or Not To Be". Desimartini. 11 December 2013. 10 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy-Actors-Bollywood-Celeb Interview Archives-Indiatimes Chat". Chatinterviews.indiatimes.com. 15 October 2004. 8 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 February 2011 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy returns to big screen with psychological thriller". NDTVMovies.com. 21 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2013 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy Shared His Experience With Media Students – AAFT". 7 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2016 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy". 28 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 January 2016 रोजी पाहिले.
- ^ "BiggBoss Winner : Rahul aashiqui Roy is back in the limelight! at Bigg Boss Nau – Double Trouble : Latest News, Videos, Photos, Housemates of Season 9". 6 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2007 रोजी पाहिले.
- ^ "Rahul Roy to play a negative role in 100 crores". The Indian Express. 11 July 2014. 18 January 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2015 रोजी पाहिले.