राहुल द्रविडच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहुल द्रविड हा भारताचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये त्याने शतके (एका डावात १०० किंवा त्याहून अधिक धावा) झळकाविली आहेत.

सूची[संपादन]

२००७ साली द्रविड फलंदाजी करताना
चिन्ह अर्थ
* नाबाद राहिला
double-dagger सामनावीर
कसोटी त्या मालिकेत खेळलेले कसोटी सामने
स्थान फलंदाजी क्रमातील स्थान
डाव सामन्यातील डाव क्रमांक
स्ट्रा.रे. डावादरम्यान स्ट्राईक रेट
मा/प/त सामन्याचे स्थळ मायदेश (भारत), परदेश किंवा तटस्थ.
पराभव भारताने सामना गमावला.
विजय भारताने सामना जिंकला.
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला.

कसोटी शतके[संपादन]

क्र. धावा विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प दिनांक निकाल
१४८ double-dagger दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३/३ न्यू वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी १६ जानेवारी १९९७ अनिर्णित[१]
११८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १/१ हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे परदेशी ७ ऑक्टोबर १९९८ पराभूत[२]
१९० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३/३ वेस्टपॅक ट्रस्ट पार्क, हॅमिल्टन परदेशी २ जानेवारी १९९९ अनिर्णित[३]
१०३* न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३/३ वेस्टपॅक ट्रस्ट पार्क, हॅमिल्टन परदेशी २ जानेवारी १९९९ अनिर्णित[३]
१०७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/३ सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबो परदेशी २४ फेब्रुवारी १९९९ अनिर्णित[४]
१४४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/२ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ मायदेशी १० ऑक्टोबर १९९९ अनिर्णित[५]
२००* झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १/२ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली मायदेशी १८ नोव्हेंबर २००० विजयी[६]
१६२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २/२ विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर मायदेशी २५ नोव्हेंबर २००० विजयी[७]
१८० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २/३ इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी १३ मार्च २००१ विजयी[८]
१० १४४* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १/५ बोर्डा, जॉर्जटाउन, गयाना परदेशी ११ एप्रिल २००२ अनिर्णित[९]
११ ११५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २/४ ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅम परदेशी ८ ऑगस्ट २००२ अनिर्णित[१०]
१२ १४८ double-dagger इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३/४ हेडिंग्ले, लीड्स परदेशी २२ ऑगस्ट २००२ विजयी[११]
१३ २१७ double-dagger इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४/४ केनिंग्टन ओव्हल, लंडन परदेशी ५ सप्टेंबर २००२ अनिर्णित[१२]
१४ १००* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १/३ वानखेडे मैदान, मुंबई मायदेशी ९ ऑक्टोबर २००२ विजयी[१३]
१५ २२२ double-dagger न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/२ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ८ ऑक्टोबर २००३ अनिर्णित[१४]
१६ २३३ double-dagger ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २/४ ॲडलेड ओव्हल परदेशी ८ डिसेंबर २००३ विजयी[१५]
१७ २७० double-dagger पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३/३ रावळपिंडी क्रिकेट मैदान परदेशी १३ एप्रिल २००४ विजयी[१६]
१८ १६० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/२ एम. ए. अझीझ मैदान, चट्टग्राम परदेशी १७ डिसेंबर २००४ विजयी[१७]
१९ ११० double-dagger पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २/३ इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी १६ मार्च २००५ विजयी[१८]
२० १३५ double-dagger पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २/३ इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी १६ मार्च २००५ विजयी[१८]
२१ १२८* पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १/३ गद्दाफी मैदान, लाहोर परदेशी १३ जानेवारी २००६ अनिर्णित[१९]
२२ १०३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २/३ इक्बाल मैदान, फैसलाबाद परदेशी २१ जानेवारी २००६ अनिर्णित[२०]
२३ १४६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २/४ बोसेजू स्टेडियम, ग्रॉस आयलेट, सेंट लुशिया परदेशी १० जून २००६ अनिर्णित[२१]
२४ १२९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/२ शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका परदेशी २५ मे २००७ विजयी[२२]
२५ १११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १/३ एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई मायदेशी २६ मार्च २००८ अनिर्णित[२३]
२६ १३६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २/२ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ मायदेशी १९ डिसेंबर २००८ अनिर्णित[२४]
२७ १७७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १/३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी १६ नोव्हेंबर २००९ अनिर्णित[२५]
२८ १४४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/३ ग्रीन पार्क, कानपूर मायदेशी २४ नोव्हेंबर २००९ विजयी[२६]
२९ १११* बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/२ शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका परदेशी २४ जानेवारी २०१० विजयी[२७]
३० १०४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ०४ नोव्हेंबर २०१० अनिर्णित[२८]
३१ १९१ double-dagger न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३/३ विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर मायदेशी २२ नोव्हेंबर २०१० विजयी[२९]
३२ ११२ double-dagger वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १/३ सबाइना पार्क. किंग्स्टन, जमैका परदेशी २२ जून २०११ विजयी [३०]
३३ १०३* इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १/४ लॉर्ड्स, लंडन परदेशी २३ जुलै २०११ पराभूत[३१]
३४ ११७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २/४ ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅम परदेशी ३० जुलै २०११ पराभूत[३२]
३५ १४६* इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४/४ द ओव्हल, लंडन परदेशी २१ ऑगस्ट २०११ पराभूत[३३]
३६ ११९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २/३ इडन गार्डन्स, कोलकाता मायदेशी १४ नोव्हेंबर २०११ विजयी[३४]


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके[संपादन]

क्र. धावा विरुद्ध स्थान डाव स्ट्रा.रे. स्थळ मा/प/त दिनांक निकाल
१०७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९२.२४ एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई मायदेशी २१ मे १९९७ पराभूत[३५]
१२३* न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०० वोवन डेलाने पार्क, तौपो परदेशी ०९ जानेवारी १९९९ पराभूत[३६]
११६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९८.३० विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर मायदेशी २२ मार्च १९९९ विजयी[३७]
१०४* केन्याचा ध्वज केन्या ९५.४१ काउंटी मैदान, ब्रिस्टल तटस्थ २३ मे १९९९ विजयी[३८]
१४५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११२.४० काउंटी मैदान, टाऊंटन तटस्थ २६ मे १९९९ विजयी[३९]
१०३* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८३.०६ कलांग मैदान, सिंगापूर तटस्थ ०८ सप्टेंबर १९९९ पराभूत[४०]
१५३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १००.०० लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद, डेक्कन मायदेशी ०८ नोव्हेंबर १९९९ विजयी[४१]
१०९* वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८७.९० सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी १५ नोव्हेंबर २००२ विजयी[४२]
१०४+ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १११.८२ रनगिरी डंबूला आंतरराष्ट्रीय मैदान तटस्थ १६ जुलै २००४ विजयी[४३]
१० १०४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७४.८२ नेहरू मैदान, कोची मायदेशी २ एप्रिल २००५ विजयी[४४]
११ १०३* श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८५.८३ सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद मायदेशी ०६ नोव्हेंबर २००५ पराभूत[४५]
१२ १०५+ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०२.९४ सबाइना पार्क. किंग्स्टन, जमैका परदेशी १८ मे २००६ विजयी[४६]


बाह्यदुवे[संपादन]

  • "सांख्यिकी / स्टॅट्सगुरू / राहुल द्रविड / कसोटी सामने". 21 November 2009 रोजी पाहिले.
  • "सांख्यिकी / स्टॅट्सगुरू / राहुल द्रविड / एकदिवसीय सामने". 21 November 2009 रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारताची दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "भारताचा झिम्बाब्वेमधील कसोटी सामना". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  3. ^ a b "भारताची न्यू झीलंडमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  4. ^ "आशियायी कसोटी चॅम्पियनशीप – दुसरा सामना". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  5. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  6. ^ "झिम्बाब्वेची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  7. ^ "झिम्बाब्वेची भारतातील कसोटी मालिका – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  8. ^ "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  9. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  10. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  11. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  12. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ४थी कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  13. ^ "वेस्ट इंडीजची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २० नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  14. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  15. ^ "बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  16. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – ३री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  17. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  18. ^ a b "पाकिस्तानची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  19. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  20. ^ "भारताची पाकिस्तानमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  21. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  22. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  23. ^ "दक्षिण आफ्रिकेची भारतामधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  24. ^ "इंग्लंडची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  25. ^ "श्रीलंकेची भारतामधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  26. ^ "श्रीलंकेचा भारत दौरा, २री कसोटी". २५ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  27. ^ "भारताची बांगलादेशमधील कसोटी मालिका – २री कसोटी". ३० जानेवारी २०१० रोजी पाहिले.
  28. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – १ली कसोटी". २३ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
  29. ^ "न्यू झीलंडची भारतातील कसोटी मालिका – ३री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  30. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  31. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – १ली कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  32. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – २री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  33. ^ "भारताची इंग्लंडमधील कसोटी मालिका – ४थी कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  34. ^ "वेस्ट इंडीची भारतामधील कसोटी मालिका – २री कसोटी". २४ मे २०१६ रोजी पाहिले.
  35. ^ "भारताची न्यू झीलंडमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  36. ^ "भारताची न्यू झीलंडमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". १३ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  37. ^ "पेप्सी चषक – दुसरा सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  38. ^ "आयसीसी विश्वचषक – १५वा सामना, गट अ". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  39. ^ "आयसीसी विश्वचषक – २१वा सामना, गट अ". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  40. ^ "कोका-कोला सिंगापूर चॅलेंज – अंतिम सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  41. ^ "न्यू झीलंडची भारतामधील एकदिवसीय मालिका – २रा एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  42. ^ "वेस्ट इंडीजची भारतामधील एकदिवसीय मालिका – ४था एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  43. ^ "आशिया चषक – दुसरा सामना, गट ब". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  44. ^ "पाकिस्तानची भारतामधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  45. ^ "श्रीलंकेची भारतामधील एकदिवसीय मालिका – ५वा एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.
  46. ^ "भारताची वेस्ट इंडीजमधील एकदिवसीय मालिका – १ला एकदिवसीय सामना". २१ नोव्हेंबर २००९ रोजी पाहिले.