राहुल ठाकुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

राहुल ठाकूर हे महाराष्ट्रातील भोकरदन शहरातील नगरसेवक आहेत.


ते भारतीय जनता पक्ष भोकरदनचे नगरसेवक म्हणून २०१६ साली विजयी झालेलेआहे ,ते वयाच्या २५ व्या वर्षी नगरसेवक म्हणून मराठवाडयाचे सर्वात कमी वयाचे नगरसेवक आहे. युवकांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ख्याती आहे युवकांचे ते आवडते नेते आहे , मा. आमदार श्री. संतोष पाटील दानवे यांचे ते विश्वासू तथा निकटवर्तीय असून ते वयाच्या १८ व्या वर्षी भा.ज.यु.मो.चे शहर अध्यक्ष होते. पार्टीच्या अनेक आंदोलनात ते सक्रीय सहभागी झालेले आहे. नेहमीच लोकांच्या संपर्कात राहणारे हसतमुख सव्भावचे राहुल ठाकूर नगर पालिकेत मात्र सभागृह दनानून ठेवतात.