राहुल आवाडे
Appearance
राहुल प्रकाशअण्णा आवाडे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.[१] [२] [३]
आवाडे आणि त्यांचे कुटुंब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य आहेत. याआधी राहुल आवाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Ichalkaranji, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: BJP's Rahul Awade with 129717 defeats NCP (SP)'s Madan Sitaram Karande". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ "Ichalkaranji Election Result 2024 LIVE: Rahul Prakash Awade of BJP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-11-23 रोजी पाहिले.
- ↑ Election Commission of India (23 November 2024). "Maharastra Assembly Election Results 2024 - Ichalkaranji". 25 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 November 2024 रोजी पाहिले.