Jump to content

राहत इंदौरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहत इन्दौरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१ जानेवारी 1950 संपादन
जन्मस्थानइंदूर संपादन
मृत्यू तारीख११ ऑगस्ट 2020 संपादन
मृत्यूस्थानइंदूर संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणकोरोना व्हायरस रोग २०१९ संपादन
व्यवसायगीतकार, गीतकार, कवी, लेखक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाBarkatullah University, Madhya Pradesh Bhoj Open University संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://rahatindori.com संपादन

राहत इंदौरी (जन्म: राहत कुरेशी, १ जानेवारी १९५० - ११ ऑगस्ट २०२०) हे एक भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी होते.[] ते उर्दू भाषेचे माजी प्राध्यापक आणि चित्रकार देखील होते.[] याआधी ते देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मध्ये उर्दू साहित्याचे अध्यापनतज्ज्ञ होते.

१० ऑगस्ट २०२० रोजी भारतात कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना इंदूर येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले.[] दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.[][]

त्यांचे प्रसिद्ध गीत आहे:[][]

वर्षचित्रपटगीत
१९९३सर"आज हमने दिल का हर किस्सा"
१९९४खुद्दार"तुमसा कोई प्यारा कोई मासूम"
१९९६घातक"कोई जाये तो ले आये"
१९९७हमेशा"नीला दुपट्टा पीला सूट"
१९९७इश्क"देखो जानम हम", "नींद चुराये मेरी"
१९९८करीब"चोरी चोरी जब नजरें मिली"
२०००मिशन कश्मीर"बुंबरो बंबरो", "धुआं धुआँ"
२००३मुन्ना भाई एम.बी.बी.एस."एम बोले तो", "चान चान", "देखले आँखों में आँखें डाल"
२००४मर्डर"दिल को हजार बार रोका"
२००४मीनाक्षी "ये रिश्ता क्या कहलाता है"

संदर्भ

[संपादन]
  1. "MP's Bollywood connection grows behind the camera". India Today. 12 September 2008.
  2. Joshi, Sopan (20 May 2019). "Urdu poetry's shape-shifter". India Today. 12 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2019 रोजी पाहिले.
  3. "Noted Urdu Poet Rahat Indori Tests Positive for Covid-19, Admitted to Hospital". News18. 11 August 2011. 11 August 2020 रोजी पाहिले.
  4. Tiwari, Tarun (11 August 2020). "Indore: Legendary poet Rahat Indori dies of COVID-19". Free Press Journal India. 11 August 2020 रोजी पाहिले.
  5. "Rahat Indori dies of cardiac arrest in Indore after testing coronavirus positive". India Today. 11 August 2020. 11 August 2020 रोजी पाहिले.
  6. "Rahat Indori - Profile & Biography". Rekhta.
  7. "14 Exceptional Shayris By Rahat Indori That Are Full Of Wisdom" (इंग्रजी भाषेत). 30 July 2016. 2016-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2016 रोजी पाहिले.