रास्ते वाडा (वाई)
Appearance

रास्ते वाडा ही महाराष्ट्र राज्यातील वाई शहरातील पुरातन ऐतिहासिक वास्तू आहे.
ऐतिहासिक महत्व
[संपादन]नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई पेशवे यांच्या माहेरची ही वास्तू आहे त्यामुळे या स्थानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
चित्रदालन
[संपादन]-
नक्षीदार कोनाडा
-
नक्षीदार लाकडी खांब
-
तक्तपोशी
-
रास्ते वाड्यातील एक भाग