Jump to content

राष्ट्रीय स्टेडियम (तोक्यो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय स्टेडियम (टोकियो, १९५८) या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम
स्थान तोक्यो, जपान
उद्घाटन इ.स. १९५८
आसन क्षमता ५७,३६३
वापरकर्ते संघ/स्पर्धा
जपान फुटबॉल संघ
१९५८ आशियाई खेळ
१९६४ उन्हाळी ऑलिंपिक

राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ१९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले.

सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]