राष्ट्रीय सुरक्षा समिती (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय सुरक्षा समिती ही भारताची राजकिय, आथीक, ऊर्जा, तसेच राष्ट्रीय सुरक्षा विषयी गुप्त माहितीचा आभ्यास करून त्या संदर्भातील भारताची निती व धोरणे ठरवीण्याचे व त्या सदर्भात सरकारला सल्ला देण्याचे काम करणारी भारताची शिखर समिति आहे. या समितिची स्थापना अटलबिहारी वाजपेयी सरकाने १९ नोव्हेंबर १९९८ रोजी केली.