राष्ट्रीय महामार्ग ६ (जुने क्रमांकन)
Appearance
राष्ट्रीय महामार्ग ६ | |
---|---|
लांबी | १,९४९ किमी |
सुरुवात | हजिरा, गुजरात |
मुख्य शहरे | सुरत - धुळे - नागपूर - रायपूर - संबलपूर - खरगपूर - कोलकाता |
शेवट | कोलकाता, पश्चिम बंगाल |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
१. सुरत - नवापूर - साक्री - धुळे २. धुळे - जळगाव - अकोला - अमरावती - नागपूर ३. नागपूर - भिलई - रायपूर ४. रायपूर - पिथोरा - बारगड - संबलपूर ५. संबलपूर - देवगढ - केओंझार - खरगपूर ६. खरगपूर - देब्रा - कालाघाट - हावडा - कोलकाता |
राज्ये |
गुजरात: १७७ किमी महाराष्ट्र: ८१३ किमी छत्तीसगढ: ३१४ किमी झारखंड: २२ किमी ओडिशा: ४६२ किमी पश्चिम बंगाल: १६१ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खरगपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
शहरे व गावे
[संपादन]- नंदुरबार जिल्हा
- धुळे जिल्हा
- जळगाव जिल्हा
- बुलढाणा जिल्हा
- अकोला जिल्हा
- अमरावती जिल्हा
- वर्धा जिल्हा
- नागपूर जिल्हा
- भंडारा जिल्हा
- गोंदिया जिल्हा
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]- ह्या महामार्गावरील कोलकाता ते खड़गपूर या शहरांमधील ११७ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[१]
- ह्या महामार्गावरील ३५८ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश झालेला आहे.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
[संपादन]- ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ६चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तिसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.