राष्ट्रीय इस्पात निगम
एकूण इक्विटी | 12.477 अब्ज (US$२७६.९९ दशलक्ष) (2013)[१] |
---|---|
संकेतस्थळ |
www |
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;vs-ar2013
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (किंवा, विशाखापट्टणम स्टील प्लांट), भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवरत्न सार्वजनिक उपक्रम. ते 'विझाग स्टील' या नावाने प्रसिद्ध आहे. विशाखापट्टणम स्टील प्लांट हा पहिला कोस्टल कंपोझिट स्टील प्लांट आहे, जो दर्जेदार उत्पादनांसाठी आणि ग्राहकांच्या समाधानासाठी ओळखला जातो.
RINL-VSP हा ISO 9001:2008, OHSAS 18001:2007 आणि ISO 14001:2004 मानकांसाठी प्रमाणित केलेला पहिला एकंदर स्टील प्लांट आहे. एनर्जी मॅनेजमेंट सिस्टमसाठी ISO 50001 प्रमाणपत्र आणि सॉफ्टवेर डेव्हलपमेंटसाठी CMMI लेव्हल 3 प्रमाणपत्र मिळवणारी ही पहिली PSU आहे. RINL-VSP ला संस्थेतील माहिती तंत्रज्ञान-एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) सेवेअंतर्गत माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (ISMS) साठी ISO 27001 देखील प्रमाणित करण्यात आले आहे.
त्याचे नोंदणीकृत कार्यालय : राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (CIN: U27109AP1982GOI003404), प्रशासकीय इमारत, विशाखापट्टणम स्टील प्लांट, विशाखापट्टणम-530031, आंध्र प्रदेश.