राळ
Appearance
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे तसेच हा वृक्ष मूळ नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. राळ ही धूप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वैज्ञानिक वर्गीकरण
किंग्डम : प्लांटी
क्लेड : ट्रॅकोफाइट्स
क्लेड: एंजियोस्पर्म्स
क्लेड: युडिकोट्स
क्लेड: रोझिड्स
ऑर्डर: सॅपिंडेल्स
फॅमिली : बर्सेरेसी
जीन: कॅनेरियम
स्पेसीज: कॅनेरियम स्ट्रिक्टम