Jump to content

राम ताकवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राम जी ताकवले या पानावरून पुनर्निर्देशित)
Ram G. Takwale (sl); রাম জি। টাকওয়ালে (bn); Ram G. Takwale (fr); Ram G. Takwale (ast); Ram G. Takwale (ca); राम ताकवले (mr); Ram G. Takwale (ga); Ram G. Takwale (en); Ram G. Takwale (sq); Ram G. Takwale (es) académico indio (es); universitaire indien (fr); scoláire Indiach (ga); أكاديمي هندي (ar); akademikoa indiarra (eu); académico indio (gl); académicu indiu (ast); acadèmic indi (ca); Indian academic administrator (1933–2023) (en); Indian academic administrator (1933–2023) (en); académico indiano (pt); Indian academic (en-gb); Indian academic (en-ca); accademico indiano (it); India karimba ŋun nyɛ doo (dag)
राम ताकवले 
Indian academic administrator (1933–2023)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल ११, इ.स. १९३३
मृत्यू तारीखमे १३, इ.स. २०२३
नागरिकत्व
व्यवसाय
  • शैक्षणिक व्यक्ती
पुरस्कार
  • honorary doctorate (इ.स. १९९९)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्रा.राम ग. ताकवले (११ एप्रिल, १९३३ - १३ मे, २०२३[][]) हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ होते. हे १९७८ ते १९८४ दरम्यान पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते,[] हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आणि राष्ट्रीय विद्यापीठाचे अध्यक्ष सुद्धा होते.[]

प्रा. राम ताकवले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आहेत. "मुक्त विद्यापीठाची" संकल्पना महाराष्ट्रात डॉ.ताकवले ह्यांनीच महाराष्ट्र शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा केला. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मुक्त विद्यापीठाची संकल्पना शासनाने मान्य करून १ जुलै १९८९ ला विद्यापीठाची स्थापना केली, त्यामुळेच डॉ.ताकवले ह्यांना संस्थापक कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर डॉ. ताकवले हे १९९५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ,दिल्ली येथे कुलगुरू झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Who's who in India. Business Press Private Limited. 1986.
  2. ^ http://www.mkclkf.org/about-us/ram-takwale-profile
  3. ^ "Vice-Chancellors List". University of Pune. 11 January 2012 रोजी पाहिले.
  4. ^ Excellence in Distance Education Awards. 1 August 2002. page 12 Archived 2010-12-22 at the वेबॅक मशीन.