Jump to content

रामसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ramsar (es); Rámszar (hu); Ramsar (nl); रामसर (hi); رامسر (mzn); Рамсар (ru); Ramsar (en); Рамсар (os); Ramsar (de); Ramsar (ga); رامسر (fa); Рамсар (bg); Ramser (ku); რამსარი (ka); ラームサル (ja); Ramsar (ca); Ramsar, Mazandaran (mg); رامسر (arz); Ramsar (sv); ראמסר (he); Рамсар (tt); Ромсар (tg); 拉姆萨尔 (zh-cn); 람사르 (ko); Ramsar (fi); Рамсар (kk); Ramsər (az); Rámsar (cs); ராம்சார், ஈரான் (ta); Ramsar (it); রামসার (bn); Ramsar (fr); Ramsar (et); Ramsar (hr); Ramsar (pl); Rāmsar (ceb); Ramser (tr); Ramsar (ro); रामसर (mr); رامسر (glk); Ramsar (pt); Ramsar (nn); Rāmsara (lv); ਰਾਮਸਰ (pa); Ramsaras (lt); Рамсар (uk); رامسر (ur); Ramsar (diq); رامسر (azb); รอมแซร์ (จังหวัดมอแซนแดรอน) (th); Ramsar (Mazandaran) (nan); Ramsar (nb); Ramsar (sh); 拉姆薩爾 (zh); Ramsar (da); Ռամսար (hy); ڕامسەر (ckb); Ramsar (gl); رامسر (ar); 拉姆萨尔 (zh-hans); 拉姆薩爾 (zh-hant) ciudad de la provincia de Mazandaran, Irán (es); város Iránban (hu); linn Iraanis (et); город в провинции Мазендеран, Иран (ru); City in Mazandaran province, Iran (en); ايته جه مازندرانˇ اۊستانˇ شأران (glk); Uma cidade do Irã/Irão (pt); pilsēta Irānā (lv); 伊朗马赞德兰省城镇 (zh); イランの都市 (ja); شهری در استان مازندران (fa); kapital sa munisipyo sa Iran (ceb); stad in Iran (nl); місто Ірану (uk); iranski grad u Mazandaranu (sh); עיר באיראן (he); città iraniana della provincia di Mazandaran (it); քաղաք (hy); ville iranienne (fr); City in Mazandaran province, Iran (en); مدينة في شمال إيران على ساحل بحر قزوين (ar); Stadt im Iran (de); ஈரானின் மாசாந்தரான் மாகாணத்தின் ஒரு நகரம் (ta) Ramsar, Mazandaran (es); Рамсер (ru); Ramsar (hu); ראמסאר, רמסר (he); Ramsar, Mazandaran (en); رامسار (ar); 拉姆萨尔 (zh); Ramsar (tr)
रामसर 
City in Mazandaran province, Iran
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारcity of Iran
स्थान Central District, Ramsar County, माझांदारान प्रांत, इराण
पाणीसाठ्याजवळकॅस्पियन समुद्र,
Safa River
वारसा अभिधान
  • Tentative World Heritage Site (The Cultural-Natural Landscape of Ramsar, (iii), (iv), (vii), (x), इ.स. २००७ )
स्थापना
  • इ.स. १९४३
लोकसंख्या
  • ३५,९९७ (इ.स. २०१६)
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २१ m
अधिकृत संकेतस्थळ
Map३६° ५५′ ०५″ N, ५०° ३८′ ५३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

रामसर हे इराण मधील माझंदरान प्रांतात वसलेले एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य शहर आहे. हे शहर कॅस्पियन समुद्र आणि अल्बोर्झ पर्वतरांगांच्या मध्ये आहे. हे शहर प्रामुख्याने पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी करण्यात आलेल्या रामसर करारासाठी ओळखले जाते.[]

भूगोल आणि हवामान

[संपादन]

हे शहर कॅस्पियन समुद्राच्या किनारपट्टीवरील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे याला इराणचे पर्यटन केंद्र म्हटले जाते. या शहरात अनेक नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. यांचा वापर औषधी उपचारांसाठी केला जातो. जगातील नैसर्गिक किरणोत्सर्ग सापडणाऱ्या जागांपैकी रामसर एक आहे.[]

रामसर करार

[संपादन]

२ फेब्रुवारी १९७१ रोजी या शहरात पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत रामसर करार स्वीकारण्यात आला. या करारात जगभरातील पाणथळ परिसंस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचा शाश्वत वापर करण्यासाठी करण्याजोग्या गोष्टींची यादी आहे.[]

पर्यटन आणि संस्कृती

[संपादन]

इराणमधील पेहलवी राजवटीच्या काळात रामसर हे सुटी घालवण्याचे लोकप्रिय ठिकाण होते. येथील रामसर हॉटेल आणि मर्मर महाल (आता संग्रहालय) या वास्तू पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. येथील संस्कृतीवर माझंदराणी आणि पारशी परंपरेचा मोठा प्रभाव दिसून येतो []

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Ramsar - Iran". Encyclopædia Britannica (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "Ramsar, Mazandaran". Wikipedia (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. "History of the Ramsar Convention". रामसर.ऑर्ग (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. "رامسر؛ نگین مازندران (रामसर; माझंदरानचे रत्न)". ISNA News Agency (फारसी भाषेत). १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.