रामराव माधवराव देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामराव माधवराव देशमुख (नोव्हेंबर २५, इ.स. १८९२ - एप्रिल २०, इ.स. १९८१) हे अमरावतीचे बॅरिस्टर होते. सर्वप्रथम मराठी भाषिकांचा महाराष्ट्र प्रांत बनविण्यात यावा ही मागणी करणारे नेते बॅ. रामराव माधवराव देशमुख , अमरावती, महाराष्ट्र:- एक प्रमुख राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील फार मोजक्या बेरीष्टर्स पैकी ते एक होते .

राजकीय जीवन:- ब्रिटिश सरकारच्या काळात आणि नंतर अनेक महत्त्वाचे राजकीय महत्वाचे पदावर होते . मध्य प्रांत आणि बेरार विधानपरिषदेची सदस्य. मध्य प्रांत आणि बेरार, मंत्री सरकार. ग्वालियर राज्य, मा. मंत्री दक्षिण आफ्रिका संघ ,भारत - आयुक्त. रेवा राज्य, पंतप्रधान. मध्य भारत विधानसभा सदस्य. राज्यसभेत, सदस्य. पद्मभूषण -1971
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.