रामदास रुपला गावित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामदास रुपाला गावित या पानावरून पुनर्निर्देशित)
रामदास रुपला गावित

कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
पुढील बापू हरी चौरे
मतदारसंघ धुळे

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास धुळे
या दिवशी ऑगस्ट ७, २००८

हे भारतीय जनता पक्षातील राजकारणी असून १३व्या लोकसभेचे सदस्य होते व धुळ्याचे खासदारपद त्यांनी भूषविले.