रामकुमार शेडगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामकुमार शेडगे
जन्म रामकुमार गोरखनाथ शेडगे
१४ नोव्हेंबर
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ २००५ - आजपर्यंत
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख चित्रपट लेट्स गो बॅक, अ ब क
पुरस्कार अनुबंध,स्टार ऑफ स्क्रीन आवर्ड्स,
अधिकृत संकेतस्थळ www.jansamparkms.com


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


रामकुमार शेडगे हे मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांचा मराठी चित्रपट अ ब क [१] [२] [३] [४] [५] चे ते दिग्दर्शक आहेत. लेट्स गो बॅक या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत छोट्याखानी भूमिका केल्या आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शनाही केले असून शेडगे हे जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक आहेत. जनसंपर्क ही कंपनी महाराष्ट्रात चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, क्रीडा या क्षेत्रांतील कार्यक्रमांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारी अग्रगण्य कंपनी आहे. शेडगे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी दैनिक पुण्यनगरीसाठी एक वर्ष समीक्षक व चित्रपट, नाट्य, अशा विविध विषयांवर लेखन केले आहे. [६] [७]

चित्रपट[संपादन]

 • लेट्स गो बॅक (अभिनय)
 • अ ब क (अभिनय, दिग्दर्शन)

[८] [९] [१०] [११] [१२] [१३] [१४] [१५] [१६] [१७] [१८] [१९] [२०] [२१] [२२]

लघुचित्रपट[संपादन]

 • ॲंबुलन्स
 • इट इज ट्रू
 • एटीएम
 • क्लीन इंद्रायणी रिव्हर
 • क्लीन रोड क्लीन माईंड
 • ग्राउंडलेस
 • ट्री प्लॅंट
 • ड्रीमटच ईक्वानिल
 • प्रश्न सुरक्षिततेचा, खेळ जिवांचा
 • मेडिकल हेल्प
 • वन मॅन वन ट्री
 • वॉटर प्रॉब्लेम
 • वॉल ऑफ ह्युमॅनिटी
 • वुमन सेफ्टी
 • सावधान तुमच्या अमूल्य वस्तू चोरीला जात आहेत
 • सीसीटीव्ही अरायव्हल्स
 • सेव्ह ट्री
 • स्वच्छ भारत अभियान
 • हॉस्पिटल

पुरस्कार[संपादन]

 • अनुबंध पुरस्कार - जनसंपर्क क्षेत्रातील एका दशकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनुबंध सेवा ट्रस्ट यांच्या वतीने उत्कृष्ट प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार. [२३]
 • स्टार्स ऑफ स्क्रीन पुरस्कार - पडद्यामागच्या कलाकारांचा गौरव करणारा पुरस्कार. [२४]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "सुनील शेट्टीने केला मराठी चित्रपटाचा शुभारंभ". May 5 2017. May 5 2017 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "Sunil Shetty and Amruta Fadnavis spotted at the launch of this upcoming movie". June 7, 2017. June 7, 2017 रोजी पाहिले.
 3. ^ "सनी पवारच्या'अ ब क'चा शुभारंभ, पाच भाषेत होणार निर्मिती !". June 7, 2017. June 7, 2017 रोजी पाहिले.
 4. ^ 17, 2017 "सनी पवार, नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी चित्रपटात" Check |दुवा= value (सहाय्य). June 17, 2017.
 5. ^ 7, 2017 "'अ ब क' मध्ये दिसणार बॉलिवूडचे कलाकार" Check |दुवा= value (सहाय्य). June 7, 2017.
 6. ^ http://m.mid-day.com/articles/pm-narendra-modis-voice-from-mann-ki-baat-to-feature-in-suniel-shettys-film/18785154
 7. ^ https://indiakiudaan.com/?p=1172
 8. ^ http://www.esakal.com/manoranjan/rajkumar-shedge-84864[मृत दुवा]
 9. ^ 13, 2017 "नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील मराठीत" Check |दुवा= value (सहाय्य). Jun 13, 2017.
 10. ^ "सुनील शेट्टीने केला मराठी चित्रपटाचा शुभारंभ". June 5, 2017. 5 July 2017 रोजी पाहिले.
 11. ^ "सुनील शेट्टी आणि अमृता देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते 'अ ब क'चा शुभारंभ". June 5, 2017. 5 July 2017 रोजी पाहिले.
 12. ^ "सामाजिक विषयावरील 'अ ब क' या चित्रपटाचा शुभारंभ". June 5, 2017. 5 July 2017 रोजी पाहिले.
 13. ^ 14, 2017 "फैजल म्हणजेच नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील शेट्टी या सिनेमातून करणार मराठीत पदार्पण" Check |दुवा= value (सहाय्य). June 14, 2017.
 14. ^ 14, 2017 "Tamannaah Bhatia and Nawazuddin in Marathi film together" Check |दुवा= value (सहाय्य). June 14, 2017.
 15. ^ June 16, 2017 "नवाझुद्दीन, तमन्ना आणि सुनील शेट्टीचे मराठी चित्रपटात पदार्पण" Check |दुवा= value (सहाय्य). June 16, 2017.
 16. ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.
 17. ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.
 18. ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.
 19. ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.
 20. ^ "अ ब क' झळकणार". June 16, 2017.
 21. ^ "मराठी चित्रपटात नवाजुद्दीन, तमन्ना, सुनील शेट्टी!". June 16, 2017. Archived from the original on २ ऑक्टोबर २०१७.
 22. ^ http://www.esakal.com/manoranjan/esakal-entertainment-news-new-marathi-film-ramkumar-shedge-84864
 23. ^ "रामकुमार शेडगे यांना अनुबंध पुरस्कार प्रदान". May 5 2017. May 5 2017 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 24. ^ http://www.cinekatta.in/blogs/post/staroffscreenpuraskarramkumarshedge/

२०. http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2017/11/25215616/amruta-fadnvis-comment-on-cinema.vpf