राधाबिनोद पाल
Appearance
भारतीय न्यायाधीश | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी २७, इ.स. १८८६ बांगलादेश | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | जानेवारी १०, इ.स. १९६७ कोलकाता | ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| नियोक्ता | |||||
| पद | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
राधाबिनोद पाल (२७ जानेवारी १८८६ - १० जानेवारी १९६७) हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ होते जे १९५२ ते १९६६ पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाचे सदस्य होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या जपानी युद्ध गुन्ह्यांच्या "इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनल फॉर द फार इस्टसाठी" ("तोक्यो ट्रायल") नियुक्त केलेल्या तीन आशियाई न्यायाधीशांपैकी ते एक होते.[१] ट्रिब्युनलच्या (न्यायाधीकरणाच्या) सर्व न्यायाधीशांपैकी, ते एकमेव होते ज्यांनी सर्व प्रतिवादी दोषी नसल्याचा आग्रह धरणारा व निकाल सादर केला. यासुकुनी श्राइन आणि क्योतो र्योझेन गोकोकू श्राइनमध्ये खास पाल यांना समर्पित स्मारके आहेत. [२] त्यांना १९५९ साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
संदर्भ
[संपादन]- ↑ Jain, M.P. (2006). Outlines of Indian Legal and Constitutional History (6th ed.). Nagpur: Wadhwa & Co. ISBN 978-81-8038-264-2.
- ↑ Basu, Durga Das (2007). Commentary on the Constitution of India (8th ed.). Nagpur: Wadhwa & Co. ISBN 978-81-8038-479-0.