राणी रासमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

राणी रासमणी या कोलकात्यातील एक प्रतिथयश व्यक्ती होत्या.[१] कोलकात्यातील जानबाजार परिसरात त्यांचे निवासस्थान होते. त्यांच्या कालीमातेच्या मंदिराचे पुजारी म्हणून श्री रामकृष्ण परमहंस यांनी सेवा केलेली आहे.

जीवन[संपादन]

रासमणी यांचे पती कैलासवासी राजचंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व मालमत्ता आणि वैभव सांभाळले. त्या ईश्वर परायण होत्या.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Saradananda, Swami (2018-02-17). Sri Ramakrishna and His Divine Play (en मजकूर). Vedanta Society of St. Louis. आय.एस.बी.एन. 9780916356088. 
  2. ^ Saradananda, Swami (2018-06-04). श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग - 1 / Sri Ramakrishna Lilaprasanga - 1 (mr मजकूर). Ramakrishna Math, Nagpur. आय.एस.बी.एन. 9789388083768.