राणीपेट जिल्हा
Appearance
राणीपेट जिल्हा हा भारतातील तमिळनाडू राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी एक आहे, जो वेल्लोर जिल्ह्याचे तीन भाग करून तयार झाला आहे. तमिळनाडू सरकारने १५ ऑगस्ट २०१९ रोजी तिरुपत्तूर जिल्ह्यासह आपला प्रस्ताव जाहीर केला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी तामिळनाडू सरकारने अधिकृतपणे तो घोषित केला. राणीपेट हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे.