Jump to content

राजेश विनायक क्षीरसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजेश विनायकराव क्षीरसागर (२४ नोव्हेंबर, १९६८) हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे एक राजकीय नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.[] क्षीरसागर २००९, २०१४ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडून गेले.[][]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर निवड". सकाळ. २९ मे २०१९. ८ मे २०२६ रोजी पाहिले.
  2. "कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांचा विजय". लोकमत. २३ नोव्हेंबर २०२४. ८ मे २०२६ रोजी पाहिले.
  3. "कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक निकाल". elections.in. ८ मे २०२६ रोजी पाहिले.
  4. "राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती". लोकसत्ता. २९ मे २०१९. ८ मे २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]