राजेन्द्रकुमारी वाजपेयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजेन्द्रकुमारी वाजपेयी (फेब्रुवारी ८,इ.स. १९२५-जुलै १७,इ.स. १९९९) या भारत देशातील राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.