राजेंद्र थोरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Nuvola apps important.svg श्री./श्रीमती. राजेंद्र थोरात,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[::राजेंद्र थोरात|चर्चापानावर]] नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

माध्यमांतराचे अभ्यासक , 'मराठी संस्कृती' गृपचे ॲडमीन

प्रा.डाॅ.राजेंद्र थोरात, मराठी विभाग प्रमुख ,संस्कार मंदिर महाविद्यालय,वारजे-माळवाडी,पुणे

जन्मदिनांक :13/04/1978

मूळ गाव: निमोणे,ता.शिरूर,जि.पुणे

सहकार्यवाह :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटना

संयोजक सदस्य-- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान , पुणे (2005 ते आतापर्यंत)

संपादक - संस्कारदीप,महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिक

बी.ए(2000)- -सी.टी.बोरा ,महाविद्यालय , शिरूर

एम.ए(2002) - मराठी विभाग , सावित्रीबाई फुले ,पुणे विद्यापीठ

एम.फिल(2005)-- 'संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील कादंबर्‍या'

पीएच.डी(2011) - वारकरी संतविषयक कादंबरी'

संशोधन प्रकल्प:- 'मराठी कादंबरीवर आधारित मराठी सिनेमांचा अभ्यास'(2013 ते 2015)

(संशोधन प्रकल्पाला सावित्रीबाई फुले , पुणे विद्यापीठाचे दीड लाख रूपयांचे अनुदान.वर्गमित्र नागराज मंजुळे, डाॅ जब्बार पटेल यांच्यासह अनेक दिग्दर्शक , कलावंत , संपादक , तंत्रज्ञ इ...यांच्याशी चर्चा)

5 डिसेंबर 2014 रोजी  - 'साहित्यकृतीचे माध्यमांतर" या विषयावरील पहिल्या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन .चर्चासत्राचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळे,प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक राजन गवस,सह्याद्री वाहिनीच्या उज्ज्वला बर्वे,सिनेमा समीक्षक श्यामला वनारसे,डाॅॅअनिल सपकाळ आदि माध्यमातील विविध मान्यवर ...

प्रकाशित साहित्य 'साहित्यकृतीचे माध्यमांतर'- संस्कृती प्रकाशन पुणे,नोव्हेंबर 2017

आगामी पुस्तके

१ )कुंकू ते दुनियादारी 

२ )संत ज्ञानेश्वर :विविधांगी दर्शन

३ )साहित्य आणि सिनेमा 

४ )मराठी कादंबरीचे माध्यमांतर 

५ )जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

६ )वारकरी संतविषयक कादंबरी......

विविध नियतकालिकातून सातत्यपूर्ण लेखन तसेच शोधनिबंधांचे (30)सादरीकरण, अनेक वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धांचे परीक्षण, अनेक कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचलन..

व्याख्यानांचे विषय: १ साहित्यकृतीचे माध्यमांतर २ साहित्य आणि सिनेमा ३ मराठी सिनेमा:४. कुंकू ते सैराट ५ अन्न,वस्त्र,निवारा व मोबाईल...६ आजची शिक्षण व्यवस्था ७. संतसाहित्य व आजची युवा पिढी ८ वारकरी संप्रदायाचे योगदान ९ ग्यानबा-तुकाराम...

पुरस्कार  1)विविध संस्थाचे आदर्श शिक्षक पुरस्कार 2)अनेक स्पर्धेतून विविध पुरस्कार अशोक सराफ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार

फेसबुक,हाॅटसॲप,ट्विटर या माध्यमातून साहित्य,संस्कृती, कला, सिनेमा , नाटक इ.विषयांवर लेखन......