Jump to content

राजेंद्र अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेंद्र अग्रवाल

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २००९ – जून २०२४
मागील मोहम्मद शाहिद आकलाक
पुढील अरुण गोविल
मतदारसंघ मेरठ

जन्म २ ऑक्टोबर, १९५१ (1951-10-02) (वय: ७५)
पिलखुवा, हापुड जिल्हा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

राजेंद्र अग्रवाल हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २००९, २०१४ व २०१९ ह्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मेरठ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.