Jump to content

राजू बन गया जेंटलमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Raju Ban Gaya Gentleman (es); রাজু বন গয়া জেন্টলম্যান (bn); Raju Ban Gaya Gentleman (fr); Raju Ban Gaya Gentleman (ms); राजू बन गया जंटलमन (mr); Raju Ban Gaya Gentleman (de); راجو ثروتمند می‌شود (fa); राजू बन गया जेंटलमैन (सन् १९९२या संकिपा) (new); ラジュー出世する (ja); Raju Ban Gaya Gentleman (id); Raju Ban Gaya Gentleman (pl); Raju Ban Gaya Gentleman (sh); राजू बन गया जेंटलमैन (hi); రాజు బాన్ గయా జెంటిల్మన్ (te); Raju Ban Gaya Gentleman (en); راجو بان جايا جنتلمان (ar); Rac bir centlmen oldu (az); Raju Ban Gaya Gentleman (nl) película de 1992 dirigida por Aziz Mirza (es); pinicla de 1992 dirigía por Aziz Mirza (ext); film indien réalisé par Aziz Mirza, sorti en 1992 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1992. aasta film, lavastanud Aziz Mirza (et); película de 1992 dirixida por Aziz Mirza (ast); pel·lícula de 1992 dirigida per Aziz Mirza (ca); 1992 film by Aziz Mirza (en); Film von Aziz Mirza (1992) (de); filme de 1992 dirigido por Aziz Mirza (pt); film (sq); 1992 film by Aziz Mirza (en); film út 1992 fan Aziz Mirza (fy); film din 1992 regizat de Aziz Mirza (ro); cinta de 1992 dirichita por Aziz Mirza (an); film India oleh Aziz Mirza (id); סרט משנת 1992 (he); film från 1992 regisserad av Aziz Mirza (sv); filme de 1992 dirigit per Aziz Mirza (oc); фільм 1992 року (uk); film uit 1992 van Aziz Mirza (nl); 1992 నాటి హిందీ చలన చిత్రం (te); 1992 की अज़ीज़ मिर्ज़ा की फ़िल्म (hi); ᱑᱙᱙᱒ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); ১৯৯২ সালে মুক্তিপ্রাপ্ত আজিজ মির্জা পরিচালিত চলচ্চিত্র (bn); filme de 1992 dirixido por Aziz Mirza (gl); فيلم أنتج عام 1992 (ar); film del 1992 diretto da Aziz Mirza (it); ୧୯୯୨ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or)
राजू बन गया जंटलमन 
1992 film by Aziz Mirza
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Aziz Mirza
निर्माता
  • G. P. Sippy
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Aziz Mirza
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९९२
कालावधी
  • १६१ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राजू बन गया जेंटलमन हा १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला अझीझ मिर्झा दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी नाट्यपट आहे ज्यामध्ये शाहरुख खान, अमृता सिंग, जुही चावला आणि नाना पाटेकर हे अभिनेते आहेत. खान राजूची भूमिका साकारतो, जो दार्जिलिंगचा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमाधारक तरुण आहे आणि एक यशस्वी इंजिनिअर बनण्याच्या आशेने मुंबईत येतो.[] हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. चित्रपटाचे कथानक १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपट द सीक्रेट ऑफ माय सक्सेस, [] राज कपूर यांच्या क्लासिक श्री ४२० (१९५५) आणि अनाडी (१९५९) या चित्रपटांपासून प्रेरित आहे.

३८ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा (मिर्झा आणि लालवाणी) मिळाली, तसेच पाटेकरसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले.

संगीत

[संपादन]

चित्रप्पटाचे संपूर्ण संगीत आणि पार्श्वसंगीत जतीन-ललित यांनी केले होते. ऑडिओ टिप्स म्युझिक फिल्म्सवर उपलब्ध आहे. "लव्हेरिया हुआ", "दिल है मेरा दीवाना" आणि "सीने में दिल है" सारख्या गाण्यांसह या अल्बमचे संगीत हिट झाले. बहुतेक गाणी कुमार सानू यांनी गायली आहेत, ज्यात अलका याज्ञिक, सुदेश भोसले, साधना सरगम आणि जॉली मुखर्जी यांचा समावेश आहे.

शीर्षक गायक गीतकार
"क्या हुआ, लव्हेरिया हुआ" कुमार सानू, जॉली मुखर्जी, अलका याज्ञिक विनोद महेंद्र
"दिल है मेरा दीवाना" कुमार सानू देव कोहली
"कहती है दिल की लगी" कुमार सानू, अलका याज्ञिक विनोद महेंद्र
"सीने में दिल है" कुमार सानू, अलका याज्ञिक मदन पाल
"तू मेरे साथ साथ" कुमार सानू, अलका याज्ञिक महेंद्र देहलवी
"राजू बन गया जेंटलमन" कुमार सानू, जॉली मुखर्जी, सुदेश भोंसले, साधना सरगम देव कोहली
"थम थम थम" कुमार सानू, अलका याज्ञिक मनोज दर्पण
"राजू बन गया जेंटलमन" (दुःखी) साधना सरगम देव कोहली

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Happy birthday, Shahrukh Khan: His 5 most iconic roles of all times". Hindustan Times. 11 November 2014. 7 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 May 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Michael J Fox Birthday: How the 'Back to the Future' Actor's Films Inspired Shah Rukh Khan, Akshay Kumar, Mohanlal, Suriya Movies! (LatesLY Exclusive)". 9 June 2021. 2021-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-08-18 रोजी पाहिले.