राजा शिवछत्रपती (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजा शिवछत्रपती
प्रकार ऐतिहासिक
दिग्दर्शक हेमंत देवधर
निर्माता * नितिन चंद्रकांत देसाई
  • मीना चंद्रकांत देसाई
  • नेहा नितीन देसाई
निर्मिती संस्था चंद्रकांत प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड
कलाकार अमोल कोल्हे, मृणाल कुलकर्णी
संगीतकार अजय आणि ‌अतुल‌ गोगावले
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ एन. डी. स्टुडिओ, कर्जत
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार इंडिया

राजा शिवछत्रपती ही एक मराठी टीव्ही मालिका आहे. हे ऐतिहासिक नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. राजा शिवछत्रपती हे स्टार प्रवाह या वाहिनीवर २००८-०९ मध्ये प्रसारित झाले. २०२० लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांच्या मागणी मुळे राजा शिवछत्रपती मालिकेचे पुनःप्रसारण केले जात होते.[१].

निर्मिती[संपादन]

राजा शिवछत्रपती निर्मिती आणि चित्रीकरण 'एन. डी. स्टुडिओ' मध्ये झाले. हे स्टुडिओ कर्जत येथे आहे. हे नाटक हिंदी चित्रपट सृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितिन चंद्रकांत देसाई यांनी केले. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरेंच्या याच नावाच्या कादंबरी वरुन बनवले गेले होते. नवखे कलाकार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आणि मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाबाईंची भूमिका निभावली.

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ वेमुल, स्वाती (०१ एप्रिल २०२०). "लोकाग्रहास्तव [[स्टार प्रवाह]] वर पुन्हा भेटीला येणार 'राजा शिवछत्रपती'". लोकसत्ता. Archived from the original on |archive-url= requires |archive-date= (सहाय्य). ११ एप्रिल २०२० रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)